शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संयमी खेर

अभिनेत्री सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती माऊली या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैयामी पहिल्यांदाच रितेश देशमुखसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  

Read more

फिल्मी : ‘घूमर गर्ल’चा जलवा! संयमी खेर ठरली ‘Most Stylish Inspiring Performer’, मराठीतून व्यक्त केल्या भावना

फिल्मी : संयमीच्या भेटीला आला 'क्रिकेटचा देव', म्हणाला- मला तुझी बॉलिंग बघायचीये..

फिल्मी : बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत हरवला अभिषेक बच्चनचा ‘घूमर’, चार दिवसांत कमावले फक्त ‘इतके’ कोटी

फिल्मी : “हा चित्रपट तुम्हाला रडवेल”, ‘घूमर’ पाहिल्यानंतर सेहवागची पोस्ट, म्हणाला, “अभिषेकचा अभिनय पाहून...”

फिल्मी : अभिषेक बच्चन आणि संयमी खेरच्या 'घूमर'चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : एका हाताने गोलंदाजी करणाऱ्या तरुणीची कथा 'घूमर'मध्ये, अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर मुख्य भूमिकेत

फिल्मी : 'मिर्झिया' फेम Saiyami Kherला करावा लागलाय बॉडी शेमिंगचा सामना, म्हणाली-...

फिल्मी : अनुरागबाबतची सैयामी खेरची जुनी पोस्ट व्हायरल, लिहिले - मी पहिल्यांदा त्याला त्याच्या घरीच भेटले होते...

फिल्मी : Choked बद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, सुरुवातीला मी नोटाबंदीमुळे खूपच खूष होतो पण ..

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आहे क्रिकेटमध्ये रस, बॅटिंग पाहून क्रिकेटर युवराज सिंग झाला थक्क!