सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. Read More
Sairat Movie : 'सैराट' या चित्रपटात परशा आणि आर्ची यांच्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. याच कलाकारांपैकी एक म्हणजे आर्चीच्या मामाच्या मुलाची भूमिका साकारणारा मंग्या. ...
'सैराट' (Sairat Movie) चित्रपटातून सुरेश विश्वकर्मा (Suresh Vishwakarma) प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र त्याची पत्नी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. ...
अभिनेता आकाश ठोसरने सेटवर वर्कआऊट करत असल्याचा व्हिडीओ शेअर केलाय. आकाशच्या पॉवरपॅक व्हिडीओवर चाहते फिदा झाले आहेत. पहा याची एक झलक. CHITRALI VO #Akashthosar #Sairat #Parsha #VidyutJamwal #LokmatFilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Sub ...
‘सैराट’ सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवतात ते आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. तूर्तास चर्चा आहे ती ‘लगंड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडे याची... ...