बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
सायनाचा हा पराभव तिचा पती पारुपल्ली कश्यपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळाले. या पराभवानंतर कश्यप चांगलाच भडकला आणि त्याने एक असे कृत्य केले की, त्याने ते करायला नको होते. ...