लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायना नेहवाल

सायना नेहवाल

Saina nehwal, Latest Marathi News

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
Read More
'फुलराणी' सायना आणि कश्यपचे झाले थाटामाटात लग्न - Marathi News | Saina Nehwal has tied the knot with fellow badminton star Parupalli Kashyap | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :'फुलराणी' सायना आणि कश्यपचे झाले थाटामाटात लग्न

भारताचा बॅडमिंटनपटू पी. कश्यपबरोबर सायनाचा आज विवाह संपन्न झाला. हे दोघेही दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ...

सायना नेहवालच्या लग्नाची पत्रिका झाली वायरल - Marathi News | Saina Nehwal's marriage invite was viral | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवालच्या लग्नाची पत्रिका झाली वायरल

सायना आणि पी.कश्यप येत्या 16 डिसेंबरला लग्न करणार आहेत. आता तर त्यांच्या लग्नाची पत्रिकाही वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

यंदा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाइलाजाने खेळाव्या लागल्या - Marathi News | This year, many international tournament played in pressure | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :यंदा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाइलाजाने खेळाव्या लागल्या

सायना नेहवाल; यंदाच्या मोसमातील वेळापत्रक तणावाचे ...

सायना, कश्यप यांची मोदी बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी - Marathi News |  Saina and Kashyap win the Badminton tournament | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना, कश्यप यांची मोदी बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी

‘फुलराणी’ सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी सहज विजयासह सय्यद मोदी विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी आश्वासक सुरुवात केली. ...

श्रद्धा कपूरला डेंग्यूतून वाटले बरे, सुरूवात केली ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाला - Marathi News | Shraddha Kapoor recover from dengue, started filming the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरला डेंग्यूतून वाटले बरे, सुरूवात केली ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाला

श्रद्धा कपूर ऑक्‍टोबरच्या सुरुवातीला डेंग्यूमुळे आजारी पडली होती. त्यामुळे तिला सायना नेहवालच्या बायोपिकचे चित्रीकरण थांबवायला लागले होते. ...

ICC Women's World T20 : विराट कोहलीनं केलं सायना नेहवाल, सुनील छेत्रीला नॉमीनेट - Marathi News | ICC Women's World T20: Virat Kohli wish indian women's cricket team in unique way | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's World T20 : विराट कोहलीनं केलं सायना नेहवाल, सुनील छेत्रीला नॉमीनेट

ICC Women's World T20: आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ सलग तिसरा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

सायना नेहवाल बायोपिकमध्ये श्रद्धा कपूरसोबत दिसणार हा बॅडमिंटनपटू - Marathi News | Saina Nehwal will be seen in the biopic alongside Shraddha Kapoor, a badminton player | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायना नेहवाल बायोपिकमध्ये श्रद्धा कपूरसोबत दिसणार हा बॅडमिंटनपटू

सप्टेंबर महिन्यात सायना नेहवाल बायोपिकच्या चित्रीकरणाला श्रद्धाने सुरूवात केली आहे. ...

सायना, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Saina, Srikanth reach quarter-finals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

गतविजेता किदाम्बी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी गुरुवारी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...