शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

अन्य क्रीडा : Badminton World Ranking, Tasnim Mir: १६ वर्षाच्या तसनीमने रचला इतिहास! केला सायना, सिंधूलाही न जमलेला भीमपराक्रम

अन्य क्रीडा : सायना नेहवाल आदर्श, हा विजय सर्वांत मोठा- मालविका बनसोड

नागपूर : India Open 2022 : नागपूरच्या मालविकाने सायना नेहवालला हरवले, पालकमंत्र्यांकडून कोडकौतुक

अन्य क्रीडा : Saina Nehwal : सायना नेहवालचा पराभव झाला; महाराष्ट्राच्या मालविका बनसोडनं इतिहास रचला

अन्य क्रीडा : इंडिया ओपन बॅडमिंटन: सायना नेहवालची विजयी सलामी; प्रणॉय, लक्ष्य सेन यांचीही विजयी कूच

राष्ट्रीय : Saina Nehwal : अभिनेता सिद्धार्थचा माफीनामा वाचला, सायना नेहवालचा रिप्लाय आला

फिल्मी : मतभेद असतील, पण मी चुकलोच..., अखेर सिद्धार्थने मागितली सायना नेहवालची माफी

राष्ट्रीय : माझ्या मुलीने देशासाठी पदकं जिंकली आहेत, त्यानं काय केलंय?; सिद्धार्थच्या ट्विटवरून सायना नेहवालच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रीय : अभिनेता सिद्धार्थच्या ट्विटवर महिला आयोग संतप्त, DGP ना लिहिलं पत्र

अन्य क्रीडा : Actor Siddharth Tweet Saina Nehwal : सायना नेहवालवर ट्वीट केल्यानं रंग दे बसंतीचा अभिनेता अडचणीत, महिला आयोगानं दिले FIR चे आदेश