शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

अन्य क्रीडा : Women’s Day 2025 : छोड़ो कल की बातें... जगात भारी ठरलेल्या देशाच्या लेकींना मानाचा मुजरा!

अन्य क्रीडा : वेदनादायी! सायना नेहवालची गंभीर आजाराशी झुंज; अचानक निवृत्ती घोषित करण्याची शक्यता

अन्य क्रीडा : सायना म्हणजे खेळामधील कंगना, चाहत्यांचा रोष; आता बॅडमिंटनपटूने एका दगडात दोन पक्षी मारले

अन्य क्रीडा : Olympics 2024 : बुमराह, क्रिकेट आणि बॉलिवूड! पदकांची संख्या अन् सायना संतापली? टीकाकारांना फटकारले

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : क्रिकेटसारख्या सुविधा द्या, चीन, अमेरिकेप्रमाणे पदके जिंकू; सायना नेहवालचा संताप

सखी : देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास

क्रिकेट : सायना नेहवालबद्दल 'ते' विधान करणं क्रिकेटपटूला भोवलं; अखेर माफी मागून दिलं स्पष्टीकरण

क्रिकेट : Sania Mirza : ऊ अंटावा...! सानिया मिर्झाच्या पार्टीत फराह खानसोबत युवी आणि इरफानने धरला ठेका

अन्य क्रीडा : Commonwealth Games: स्पोर्ट्सवाली लव्हस्टोरी; कॉमनवेल्थ स्पर्धेने बनविलेल्या जोड्या !

फिल्मी : 68th National Film Awards : मनोज मुंतशिर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार जाहीर, 'इतना ख़ुश हूँ कि आज रो दूँगा' म्हणत व्यक्त केला आनंद