लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायना नेहवाल

सायना नेहवाल, मराठी बातम्या

Saina nehwal, Latest Marathi News

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
Read More
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूला पराभूत करत सायनाने पटकावले जेतेपद - Marathi News | Saina nehwal won the title of the National Badminton Tournament, defeating p.v. Sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूला पराभूत करत सायनाने पटकावले जेतेपद

यापूर्वी सायनाने २००६, २००७ आणि 2017 साली जेतेपद पटकावले होते. ...

'कोर्ट'चा वाद, सायनाची राष्ट्रीय स्पर्धेतून माघार - Marathi News | 'Court' dispute, Saina withdraws from national championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'कोर्ट'चा वाद, सायनाची राष्ट्रीय स्पर्धेतून माघार

... त्यामुळे सायना या स्पर्धेत खेळायला तयार नसल्याचे म्हटले जात आहे. ...

सायना नेहवालची जेतेपदाला गवसणी - Marathi News | Saina Nehwal wins gold medal | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवालची जेतेपदाला गवसणी

या सामन्यात मरिनच्या गुडघ्याची दुखापत बळावली आणि तिने सामना अर्ध्यावर सोडला. ...

सायना इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत - Marathi News | Saina enters Indonesia Masters final | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत

सायनाने गेल्या वर्षीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. ...

सायना उपांत्य फेरीत, श्रीकांत पराभूत - Marathi News |  Saina defeats Srikanth in semis | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना उपांत्य फेरीत, श्रीकांत पराभूत

‘फुलराणी’ सायना नेहवालने शुक्रवारी मोसमातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहज धडक दिली तर किदाम्बी श्रीकांत व पी.व्ही सिंधू यांना मात्र इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. ...

सायना, कश्यप दुसऱ्या फेरीत - Marathi News | Saina, Kashyap in second round | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना, कश्यप दुसऱ्या फेरीत

मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन; श्रीकांतचा सहज विजय ...

वर्षाअखेर पीबीएल खेळल्याने शरीरावर विपरीत परिणाम शक्य - सायना - Marathi News | PBL can show the opposite effect on the show at the end of the year - Saina | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :वर्षाअखेर पीबीएल खेळल्याने शरीरावर विपरीत परिणाम शक्य - सायना

‘वर्षभर विविध स्पर्धांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर वर्षाअखेर प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,’ असे स्पष्ट मत स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले. ...

'फुलराणी' सायना आणि कश्यपचे झाले थाटामाटात लग्न - Marathi News | Saina Nehwal has tied the knot with fellow badminton star Parupalli Kashyap | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :'फुलराणी' सायना आणि कश्यपचे झाले थाटामाटात लग्न

भारताचा बॅडमिंटनपटू पी. कश्यपबरोबर सायनाचा आज विवाह संपन्न झाला. हे दोघेही दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ...