वर्षानुवर्षे संस्थानात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या ६३५ कर्मचाºयांच्या जीवनात मंगळवारी सुखाचा दिवस उजाडला. या कामगारांना संस्थान सेवेत घेण्यास राज्य शासनाने अनुमती दिली़ यामुळे सव्वा महिना आधीच संस्थानमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. ...
पालखी घेऊन येणा-या पदयात्रींना प्राधान्यक्रमाने थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय साईसंस्थानने घेतला आहे़ येत्या पुण्यतिथी (विजयादशमी) उत्सवापासून पदयात्रींना याचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल, असे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी शनि ...
कर्नाटकातील एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून साईभक्तांचा ग्रुप बनवला़ जवळपास पंधरा देशातील विविध जाती, धर्माचे एक लाख सदस्य या ग्रुपमध्ये सक्रिय आहेत़ या माध्यमातून एकत्र आलेल्या भाविकांनी शनिवारी साईबाबांना जवळपास सव्वीस लाख रूपयांच्या सोन्या- ...
पदयात्रींना प्राधान्यक्रमाने व थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. याबाबत व्यवस्थापनाच्या आगामी बैठकीत चर्चा करून यावर शिक्कामोर्तब करू, अशी ग्वाही संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली़ ...
जिल्ह्यातील पाथरी येथील साई जन्मभूमीच्या अनुषंगाने येथील ज्येष्ठ पत्रकार शरद देऊळगावकर यांनी साईबाबांवर लिहिलेल्या ‘साईबाबा- शोध आणि बोध’ या लेख संग्रहाचे प्रकाशन नुकतेच औरंगाबाद येथे झाले़ ...
मराठमोळी अभिनेत्री किशोरी गोडबोले सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई-श्रद्धा और सबुरी’ मालिकेत बायजा माँ च्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेचे ४०० भाग पूर्ण झाले असून मालिकेतील भूमिका ही माझ्यासाठी साई बाबांचा आशीर्वादच म्हणावा, अशी प्रतिक्रिय ...
सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साजरा होणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी पायी जाणाऱ्या साईभक्तांची सेवा करण्यासाठी वावी येथे मंगळवार, दि. ९ ते ११ एप्रिल या काळात साईभक्त सेवामहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साई पालख ...