‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला. ...
साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे. ...
नाताळाच्या सुट्या, नववर्षाचे स्वागत यानिमित्त तब्बल नऊ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. या काळात भाविकांनी साईचरणी सुमारे साडे सतरा कोटींचे दान अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. ...
खराब हवामानामुळे शनिवारी तिस-या दिवशीही साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा बंद राहिली. उद्या रविवारीही विमानसेवा सुरू होईल की नाही याबाबत अनिश्चीतता आहे़. ...
शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज २८ विमानांची ये-जा असते़ गुरूवारी खराब व ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावरील सर्व विमानांचे लँडीग व टेकअप रद्द करण्यात आल्याची माहिती शिर्डी साईबाबा आंतरराष्टÑीय विमान प्राधिकरणाचे संचालक दीपक शात्री ...