साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
Sai Pallavi to be seen in the role of Sita, photos goes viral : साई पल्लवी चाहत्यांना सीता म्हणून अगदीच मान्य. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे होत आहे फार कौतुक. ...
Sai Pallavi : साई पल्लवी तिच्या कामासोबतच तिच्या लूकसाठीही चर्चेत असते. वास्तविक, अभिनेत्री वास्तविक जीवनात तसेच चित्रपटांमध्ये नेहमी मेकअपशिवाय दिसते. ...