साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' या चित्रपटात एका टीव्ही अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री ४००० कोटींच्या बजेटच्या या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...