शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साहित्य अकादमी

साहित्य अकादमी ही भारताची राष्ट्रीय साहित्यिक संस्था आहे. अकादमी भारतीय भाषांतील साहित्याचे संवर्धन करून प्रोत्साहन देते. या संस्थेची स्थापना १२ मार्च १९५४ रोजी झाली. संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या अंतर्गत पुरस्कार, फेलोशिप्स, अनुदान, प्रकाशने, साहित्यिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि प्रदर्शन अकादमी आयोजित करते. तसेच विविध देशांसमवेत साहित्यिक देवाणघेवाण कार्यक्रमही आयोजित केले जातात. यासोबतच साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या देशातील २४ भाषांतील साहित्यिकांना दरवर्षी 'साहित्य अकादमी पुरस्कार' दिला जातो.

Read more

संपादकीय : माणूस रानटी होऊ लागलाय, तो का?

गोवा : गोव्याचा यथार्थ गौरव; डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार

महाराष्ट्र : एकनाथ आव्हाड यांना ‘साहित्य अकादमी’, विशाखा विश्वनाथ युवा साहित्य पुरस्काराची मानकरी

मुंबई : साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून मराठमोळ्या लेखकांचे अभिनंदन

संपादकीय : वादांशिवाय साहित्य संमेलन गाजणार कसं?

महाराष्ट्र : सोनाली नवांगुळ यांचा साहित्य अकादमीने गौरव, ‘मध्यरात्रीनतंरचे तास’ला अनुवाद पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर : राजकीय नेत्यांवर नव्हे, अपप्रवृत्तीवर हल्ला, ठाले पाटील यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले?

संपादकीय : दृष्टिकोन - साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेता 'लेखक करतोय मोलमजुरी'

छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीसोबतच मानवी मूल्यांची घुसमट सोसताना बुद्धी आणि मनाचा थरकाप