शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सागरिका घाटगे

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.

Read more

क्रिकेट : Happy Birthday Zaheer Khan : झहीर-सागरिकाचं लग्न एका CDनं जमवलं

क्रिकेट : जहीर खान आणि सागरिका घाटगे यांचा जुहू किनाऱ्यावर फेरफटका

मुंबई : फॅशन शोमध्ये सागरिका व झहीरवर थांबल्या सर्वांच्या नजरा

फिल्मी : झहीर आणि सागरिकाचं पोस्ट वेडिंग फोटोशूट

कोल्हापूर : झहीर -सागरिका घाटगे यांनी चढविला गैबी पीरावर गलेफ, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन

फिल्मी : झहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी