शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सागरिका घाटगे

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.

Read more

फिल्मी : गुडन्यूज! सागरिका घाटगे आणि झहीर खान झाले आईबाबा, बाळाची पहिली झलक दाखवत नावही सांगितलं

क्रिकेट : झहीर खाननं मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; २६०० स्क्वेअर फूट, ३ कार पार्किंग, किंमत...

फिल्मी : कोल्हापूरमध्ये एकाने माझी छेड काढली अन्..., सागरिका घाटगेने सांगितला 'तो' प्रसंग

फिल्मी : जहीरबद्दल सांगितल्यावर काय होती वडिलांची रिॲक्शन, सागरिकाने पहिल्यांदाच केला खुलासा

फिल्मी : या मराठी अभिनेत्रीला ओळखलं? ५ वर्षांनी करतेय बॉलिवूडमध्ये कमबॅक; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

क्रिकेट : जोडी तुझी माझी!! जहीर खान-सागरिका घाटगेचा ‘क्लासी ब्लॅक लूक’, तुम्ही पाहिलेत रोमँटिक Photos?

फिल्मी : Video: गप्पा-टप्पा अन् जेवण... अनुष्का शर्मा-विराट कोहली जोडीचं झहीर-सागरिकासोबत 'कपल डिनर'

फिल्मी : १७ वर्षांमध्ये 'चक दे! इंडिया' गर्ल्समध्ये झालाय कमालीचा बदल, एकीचा इंडस्ट्रीला रामराम, तर चौघींचा थांगपत्ताच नाही

फिल्मी : 'चक दे गर्ल'नं सुरु केला नवा व्यवसाय, सागरिका घाटगेनं सोशल मीडियावर दिली खुशखबर!!

सखी : 'चक दे इंडिया'फेम सागरीका घाटगे सांगते चमकदार चेहऱ्याचे सिक्रेट; तिच्या चेहऱ्यावर कायम ग्लो दिसतो कारण..