शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सागरिका घाटगे

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.

Read more

फिल्मी : कोल्हापूरमध्ये एकाने माझी छेड काढली अन्..., सागरिका घाटगेने सांगितला 'तो' प्रसंग

फिल्मी : या मराठी अभिनेत्रीला ओळखलं? ५ वर्षांनी करतेय बॉलिवूडमध्ये कमबॅक; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

क्रिकेट : जोडी तुझी माझी!! जहीर खान-सागरिका घाटगेचा ‘क्लासी ब्लॅक लूक’, तुम्ही पाहिलेत रोमँटिक Photos?

फिल्मी : १७ वर्षांमध्ये 'चक दे! इंडिया' गर्ल्समध्ये झालाय कमालीचा बदल, एकीचा इंडस्ट्रीला रामराम, तर चौघींचा थांगपत्ताच नाही

फिल्मी : सागरिकाच्या आधी झहीर खान होता 'तिच्या' प्रेमात; ८ वर्ष टिकलं नातं अन् आता ती जगतेय सिंगल मदरचं आयुष्य

फिल्मी : Zaheer-Sagarika love story: फारच फिल्मी आहे झहीर खान, सागरिका घाटगेची लव्हस्टोरी, मोठ्या मुश्कीलीने झालं होतं लग्न

फिल्मी : Then Vs Now: 14 वर्षांत इतक्या बदलल्या ‘चक दे गर्ल्स’, आता दिसतात अशा

क्रिकेट : क्रिकेटपटूसोबत लग्न केले आणि या पाच सुंदर अभिनेत्रींचे करिअर संपले

क्रिकेट : क्रिकेटपटू अन् बॉलिवूड अभिनेत्री यांच्या 14 बेस्ट रोमँटिक स्टोरी!

क्रिकेट : बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंमध्ये ही १५ अफेअर्स सर्वात जास्त गाजली