Join us  

बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंमध्ये ही १५ अफेअर्स सर्वात जास्त गाजली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 9:07 PM

Open in App
1 / 15

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे दीपिका पदुकोणबरोबर अफेअर असल्याची चर्चा होती.

2 / 15

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांच्यामध्ये अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती.

3 / 15

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि नगमा यांचे अफेअर चांगलेच चर्चेत आले होते.

4 / 15

रोहित शर्मा आणि सोफी हयात यांच्यातील अफेअरच्या चांगल्या चर्चा रंगल्या होत्या.

5 / 15

भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचे अफेअर होते. त्यानंतर या दोघांनी लग्नही केले.

6 / 15

वेस्ट इंडिजचे विव्ह रीचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्यामध्ये अफेअर होते. या दोघांना एक मुलगीही आहे.

7 / 15

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इझाबेल लेईट यांच्यामधील अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या.

8 / 15

विराट आणि अनुष्काचेही अफेअर होते. या दोघांनी त्यानंतर लग्नही केले.

9 / 15

युवराज सिंगचे पहिल्यांदा किम शर्माबरोबर नाव जोडले गेले होते.

10 / 15

किम शर्मानंतर युवराज आणि दीपिका पदुकोणचे अफेअर असल्याचे ऐकिवात होते.

11 / 15

या दोन अफेअरनंतर युवराजने हेझल किच या अभिनेत्रीबरोबर लग्न केले.

12 / 15

भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानचे इशा शर्वाणीबरोबर अफेअरची चर्चा होती.

13 / 15

झहीरने सागरिका घाटगेबरोबर लग्न केले.

14 / 15

भारताचा फलंदाज लोकेश राहुलचे निधी अग्रवालबरोबर अफेअर होते, जे चांगलेच गाजले होते.

15 / 15

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि गीता बसरा यांचे अफेअर होते.

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीयुवराज सिंगरोहित शर्माझहीर खानसौरभ गांगुलीरवी शास्त्रीअनुष्का शर्मादीपिका पादुकोणशर्मिला टागोरसागरिका घाटगे