शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सागरिका घाटगे

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.

Read more

क्रिकेट : ValentinesDay2020 : फक्त 'या' एकाच गोष्टीमुळे जमलं झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचं लग्न

फिल्मी : राजेशाही कुटुंबाशी आहे या अभिनेत्रीचे कनेक्शन, क्रिकेटरशी गुपचुप लग्न केल्यामुळे आली होती चर्चेत

क्रिकेट : बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंमध्ये ही १५ अफेअर्स सर्वात जास्त गाजली

क्रिकेट : Happy Birthday Zaheer Khan : झहीर-सागरिकाचं लग्न एका CDनं जमवलं

फिल्मी : ‘चक दे’ गर्ल आता फुटबॉलपटूच्या भूमिकेत, मान्सून फुटबॉलमध्ये सागरिका दाखवणार महिलाशक्ती

फिल्मी : करण सिंग ग्रोव्हर व सागरिका घाटगेचे डिजिटल माध्यमात पदार्पण

क्रिकेट : जहीर खान आणि सागरिका घाटगे यांचा जुहू किनाऱ्यावर फेरफटका

फिल्मी : Sagarika Ghatge Birthday Special : सागरिका घाटगे आहे या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पुतणी

मुंबई : फॅशन शोमध्ये सागरिका व झहीरवर थांबल्या सर्वांच्या नजरा

फिल्मी : झहीर आणि सागरिकाचं पोस्ट वेडिंग फोटोशूट