शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सागरिका घाटगे

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.

Read more

सखी : 'चक दे इंडिया'फेम सागरीका घाटगे सांगते चमकदार चेहऱ्याचे सिक्रेट; तिच्या चेहऱ्यावर कायम ग्लो दिसतो कारण..

फिल्मी : क्रिकेटर झहीर खान सागरिका घाटगेशी लग्न करण्यापूर्वी या अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, जाणून घ्या कोण आहे ती?

फिल्मी : सागरिकाच्या आधी झहीर खान होता 'तिच्या' प्रेमात; ८ वर्ष टिकलं नातं अन् आता ती जगतेय सिंगल मदरचं आयुष्य

फिल्मी : Zaheer-Sagarika love story: फारच फिल्मी आहे झहीर खान, सागरिका घाटगेची लव्हस्टोरी, मोठ्या मुश्कीलीने झालं होतं लग्न

फिल्मी : Then Vs Now: 14 वर्षांत इतक्या बदलल्या ‘चक दे गर्ल्स’, आता दिसतात अशा

क्रिकेट : क्रिकेटपटूसोबत लग्न केले आणि या पाच सुंदर अभिनेत्रींचे करिअर संपले

क्रिकेट : Zaheer Khan : पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद

फिल्मी : या मराठमोळ्या मुलीने बॉलिवूडमध्ये दिलाय हिट चित्रपट, मराठीत देखील केले आहे काम

फिल्मी : सागरिका घाटगेचा आहे राजघराण्याशी संबंध, खऱ्या आयुष्यात होती नॅशनल हॉकी प्लेअर

फिल्मी : विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा?