लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, मराठी बातम्या

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते”; सचिन वाझेचं ED ला 'स्टेटमेंट' - Marathi News | sachin vaze told to ed that anil deshmukh demands rs 2 crore to convince sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते”; सचिन वाझेचं ED ला 'स्टेटमेंट'

शरद पवारांनी सचिन वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध दर्शवला होता. ...

सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी, मुंबई सेंट्रलच्या वोकहार्ट रुग्णालयाबाहेर होता पोलिस बंदोबस्त - Marathi News | Open Heart Surgery done on sachin vaze, outside Mumbai Wockhardt Hospital in Mumbai Central | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी, मुंबई सेंट्रलच्या वोकहार्ट रुग्णालयाबाहेर होता पोलिस बंदोबस्त

Sachin Vaze : वाझेची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टराकड़ून सांगण्यात आले. ...

वाझे ‘त्या’ महिलेला दरमहा देत होता 50 हजार रुपये - Marathi News | Waze was paying ‘that’ woman Rs 50,000 per month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाझे ‘त्या’ महिलेला दरमहा देत होता 50 हजार रुपये

एनआयएचा दावा; २०११पासून होती ओळख ...

मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्माला सुपारी; सचिन वाजेने दिली भलीमोठी रक्कम - Marathi News | Betel nut to Pradip Sharma for killing Hiren; A large sum of money was given by sachin vaze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्माला सुपारी; सचिन वाजेने दिली भलीमोठी रक्कम

Antilia Case : प्रदीप शर्माने त्याचा साथीदार संतोषसह मनसुखची हत्या घडवून आणली होती. नंतर त्याचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला. ...

वाझेनेच प्रदीप शर्माला दिली हिरेनच्या हत्येची सुपारी - Marathi News | sachin Waze handed over the bequest to Hiren to kill Pradip Sharma pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाझेनेच प्रदीप शर्माला दिली हिरेनच्या हत्येची सुपारी

एनआयएचा दावा, एनआयएने अँटालिया स्फोटके प्रकरणी दाखल केलेल्या १० हजार पानी आरोपपत्राला साक्षीदारांच्या जबाबांचीही प्रत जोडण्यात आली आहे. ...

सचिन वाझेसह मैत्रिणीच्या नावे अनेक कंपन्या; मीना जॉर्जने जबाबात उघड केल्या मोठ्या गोष्टी - Marathi News | Several companies in the name of female friend with Sachin vaze; The big things Mina George revealed in the statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझेसह मैत्रिणीच्या नावे अनेक कंपन्या; मीना जॉर्जने जबाबात उघड केल्या मोठ्या गोष्टी

Sachin Vaze Case : मीनाने NIA ला सांगितले की, ती व्यवसायाने फिमेल एस्कॉर्ट होती. सचिन वाझेसोबत तिचे अनेक वर्षापासून संबंध होते. २०११ मध्ये सचिन वाझे आणि तिची भेट मुंबईतील एका ५ स्टार हॉटेलमध्ये झाली होती. ...

‘सुपरकॉप’ होण्यासाठी वाझेने रचले कारस्थान - Marathi News | Sachin Waze plotted to become a 'supercop' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सुपरकॉप’ होण्यासाठी वाझेने रचले कारस्थान

एनआयएने आरोपपत्रात केला दावा ...

अँटिलिया स्फोटके -हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र - Marathi News | nia files indictment on sachin vaze in antilia blast and hiren murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अँटिलिया स्फोटके -हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र

अँटिलिया स्फोटके व व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी  एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर दोषारोपपत्र सादर केले. ...