लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

Sachin Tendulkar : 'क्रिकेटचा देव' मदतीला धावला; 'मिशन ऑक्सिजन'साठी सचिन तेंडुलकरची १ कोटींची मदत! - Marathi News | Sachin Tendulkar Donates INR 1 Crore to 'Mission Oxygen' to Procure Oxygen Concentrators | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sachin Tendulkar : 'क्रिकेटचा देव' मदतीला धावला; 'मिशन ऑक्सिजन'साठी सचिन तेंडुलकरची १ कोटींची मदत!

Sachin Tendulkar Donates INR 1 Crore to 'Mission Oxygen' to Procure Oxygen Concentrators : भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील ७-८ दिवसांपासून दररोज साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडलेली पाहायला मिळत आहे. ...

भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार! - Marathi News | For those who are asking Indian cricketers to contribute, Sachin Tendulkar, Virat Kohli & others also donate to PM care fund and CM Fund | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) यानं सोमवारी भारताला कोरोना लढाईत मदत म्हणून जवळपास ३० लाख रुपये PM Care Fund मध्ये दान केले आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पण, त्याचसोबत नेटिझन्स भारतीय क्रिकेटपटूंवर टीका करत आहेत. त्यांनी ...

अन् लेकाच्या ‘त्या’ कृत्यामुळे सचिन ओशाळला, अमिताभ बच्चन यांच्यासमोर खजील झाला...! - Marathi News | sachin tendulkar was embarrassed in front of amitabh bachchan because of son arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् लेकाच्या ‘त्या’ कृत्यामुळे सचिन ओशाळला, अमिताभ बच्चन यांच्यासमोर खजील झाला...!

‘बिग बीं’च्या 75व्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरने सर्वांना हा किस्सा सांगितला होता. वाचा ‘तो’ मजेदार किस्सा ...

Sachin Tendulkar: "मी प्लाझ्मा देणार आहे, तुम्हीही दान करा"; वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरचा संकल्प अन् साद - Marathi News | Sachin Tendulkar Thanks Fans For Birthday Wishes, Urges To Donate Blood Plasma For Covid-19 Patients, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sachin Tendulkar: "मी प्लाझ्मा देणार आहे, तुम्हीही दान करा"; वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरचा संकल्प अन् साद

दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा आज ४८वा वाढदिवस... त्यानं वाढदिवसानिमित्त प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प केला असून इतरांनाही त्यानं आवाहन केलं आहे. ...

सचिनचे सचिनपण कशात आहे? आपल्यालाही त्याच्यासारखे होता येईल का? - Marathi News | Which quality makes sachin tendulkar special? Can we be like him? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सचिनचे सचिनपण कशात आहे? आपल्यालाही त्याच्यासारखे होता येईल का?

सचिन आवडतो, एवढे म्हणून भागणार नाही, तर सचिन सारखे बनायचे असेल, तर कठोर आणि प्रामाणिक परिश्रमाची तयारी हवी. तर आणि तरच आपल्याला आपले ध्येय पूर्ण करता येईल.  ...

Happy Birthday Sachin: इमरान खान होते सचिनचे पहिले 'कॅप्टन'; भारताविरोधात पाककडून खेळला होता पहिला सामना! - Marathi News | sachin tendulkar played first match for pakistan under Imran Khan captaincy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Sachin: इमरान खान होते सचिनचे पहिले 'कॅप्टन'; भारताविरोधात पाककडून खेळला होता पहिला सामना!

सचिन तेंडुलकरनं पाकिस्तानच्या विरोधात १९८९ साली कसोटी क्रिकेटमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पण याआधी सचिन भारताविरोधात पाकिस्तानकडून खेळला होता. हे तुम्हाला माहित्येय का? जाणून घेऊयात... (sachin tendulkar played first match for pakistan under ...

IPL मधून निवृत्ती घेतलेल्यांची Playing XI पाहिलीत का?, गंभीर कॅप्टन, तर सचिन सलामीवीर! - Marathi News | ipl all time best retired playing xi here is full list gauram gambhir nominated as captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधून निवृत्ती घेतलेल्यांची Playing XI पाहिलीत का?, गंभीर कॅप्टन, तर सचिन सलामीवीर!

२००८ सालापासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेचं यंदाचं १४ व सत्र सुरू आहे. आजवर अनेक विक्रम या स्पर्धेत रचले गेलेत. तर जगातील अनेक मातब्बर खेळाडूंनी या स्पर्धेला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. ...

"बापाचा पैसा वाया घालवतेस"; असं म्हणणाऱ्या ट्रोलर्सवर भडकली सारा तेंडुलकर, म्हणाली.. - Marathi News | Sachin Tendulkar's daughter Sara hits back at troll who accused her of ‘wasting father’s money’ - See post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बापाचा पैसा वाया घालवतेस"; असं म्हणणाऱ्या ट्रोलर्सवर भडकली सारा तेंडुलकर, म्हणाली..

दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा ही सोशल मीडियावर फेमस व्यक्तींपैकी एक आहे, हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही. ...