Kangana Ranaut News : भारतीय जनता पक्षाने लिहिलेल्या पटकथेनुसारच कंगना महाराष्ट्राची बदनामी करत होती, यावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्रद्रोही भाजपचे षडयंत्र उघड झाले आहे ...
Sachin Sawant : सदर जमिनीवरील शापूरजी पालनजी यांचा संबंध नाही याचा विचार न करता फडणवीस सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला कसा? तत्कालीन सरकार यातून काय व्यावसायिक हितसंबंध प्रस्थापित करणार होते? असे सवाल सावंत यांनी केले आहेत. ...
Sachin Sawant : एके ठिकाणी मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स गुन्हे शाखेतर्फे किलो किलोने ड्रग्सचे साठे पकडले जात असताना, एनसीबीच्या हाती ग्रॅमभर ड्रगही लागत नाही, हे वास्तव आहे, असेही सचिन सावंत यांनी सांगितले. ...
भाजपाने राज्यात आंदोलनाच्या माध्यमातूनही गोंधळ घातला होता. आता हे ढोंगी लोक त्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदींना असे प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवतील काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...