लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
Rajasthan Political Crisis: राजस्थानात काँग्रेसचाच 'आवाssज'; अशोक गहलोत सरकारने 'विश्वास' जिंकला! - Marathi News | Rajasthan: Ashok Gehlot led Rajasthan Government wins vote of confidence in the State Assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Political Crisis: राजस्थानात काँग्रेसचाच 'आवाssज'; अशोक गहलोत सरकारने 'विश्वास' जिंकला!

आजपासून सुरु झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपाने काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता ...

मुसळधार पावसामुळे जयपूरमध्ये रस्त्यावर वाहतेय नदी; पाण्यात अडकली काँग्रेस आमदारांची गाडी - Marathi News | Rajasthan: Due to rains, Water Logging on the road in Jaipur: Congress MLA bus got stuck in water | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुसळधार पावसामुळे जयपूरमध्ये रस्त्यावर वाहतेय नदी; पाण्यात अडकली काँग्रेस आमदारांची गाडी

काँग्रेस आमदारांची एक बस हॉटेलमधून विधानभवनात पोहचली आहे. त्यानंतर भाजपा आमदारही विधानभवनात दाखल झाले. ...

अशोक गहलोत म्हणाले, '१९ आमदारांशिवाय आम्ही बहुमत सिद्ध केले असते'  - Marathi News | Chief Minster Ashok Gehlot Comments On Sachin Pilot Camp In Party Meeting Today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अशोक गहलोत म्हणाले, '१९ आमदारांशिवाय आम्ही बहुमत सिद्ध केले असते' 

राजकीय वादानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची बंडखोर नेते सचिन पायलट यांनी भेट घेतली. ...

राजस्थानच्या राजकारणात पुन्हा रंगत, भाजपाच्या या चालीमुळे वाढलीय गहलोत सरकारची चिंता - Marathi News | BJP to bring no-confidence motion against Ashok Gehlot government, twist in Rajasthan politics again | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजस्थानच्या राजकारणात पुन्हा रंगत, भाजपाच्या या चालीमुळे वाढलीय गहलोत सरकारची चिंता

सचिन पायलट यांचे बंड शमल्यानंतर राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपाने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. ...

"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र - Marathi News | shivsena slams bjp over operation lotus in rajasthan 2020 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून राजस्थानमधील 'ऑपरेशन कमळ' फसल्याने भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. 'ऑपरेशन कमळ' फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो असं म्हणत शिवसेनेने भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

पायलट-गहलोत यांच्यातला 'खुर्चीचा खेळ'... हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खुर्चीवरून पडाल! - Marathi News | The ‘music chair’ of Rajasthan politics; Funny video posted by Harsh Goenka | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पायलट-गहलोत यांच्यातला 'खुर्चीचा खेळ'... हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खुर्चीवरून पडाल!

राजस्थानमध्ये सरकार वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या काँग्रेससाठी सोमवारचा दिवस दिलासादायक ठरला. ...

...म्हणून उभारावा लागला बंडाचा झेंडा, सचिन पायलट यांनी सांगितलं मोठं कारण - Marathi News | ... So the flag of rebellion had to be raised, Sachin Pilot said, a big reason behind rebellion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून उभारावा लागला बंडाचा झेंडा, सचिन पायलट यांनी सांगितलं मोठं कारण

काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी केलेल्या मनधरणीनंतर राजस्थानमधील युवा नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोह यांच्याविरोधात केलेले बंड मागे घेतले आहे. ...

सचिन पायलट यांच्या घरवापसीवर अशोक गहलोतांनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | Rajasthan govt will complete its full term of 5 years and we will win the next elections as well said Rajasthan CM Ashok Gehlot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सचिन पायलट यांच्या घरवापसीवर अशोक गहलोतांनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले...

सचिन पायलट यांची बंडखोरी मोडीत निघाल्यामुळे राजस्थानात गहलोत सरकारवर समोरचं राजकीय संकटही आता संपल्यात जमा आहे.  ...