लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
Video - "हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे" - Marathi News | Nationalism is not delivering phoney speeches from Nagpur wearing half-pants says Sachin Pilot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video - "हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे"

Sachin Pilot And RSS Over Farmers Protest : सचिन पायलट यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

गेहलोत सरकारमध्ये पुन्हा गोंधळ; शाह घोडेबाजार करत असल्याचे आमच्याकडे पुरावे, काँग्रेसचा खळबळजनक दावा - Marathi News | Confusion again in Rajasthan congress government ashok gehlot cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत सरकारमध्ये पुन्हा गोंधळ; शाह घोडेबाजार करत असल्याचे आमच्याकडे पुरावे, काँग्रेसचा खळबळजनक दावा

याचदरम्यान माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील आता जयपूर येथे पोहोचले आहेत. राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता, गेहलोतांनी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांना श्रीगंगानगर येथील किसान सन्मेलन रद्द करून तातडीने जयपूर येथे बोलावले आहे.  ...

पुन्हा सुरू होणार सरकार पाडण्याचा खेळ, गेहलोतांचा खळबळजनक दावा; भाजप, पायलटांवर साधला निशाणा - Marathi News | congress rajasthan cm ashok gehlot blames of toppling gov on sachin pilot and bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा सुरू होणार सरकार पाडण्याचा खेळ, गेहलोतांचा खळबळजनक दावा; भाजप, पायलटांवर साधला निशाणा

गेहलोत म्हणाले, काँग्रेस नेते अजय माकन, हे यापूर्वी भाजपकडून झालेल्या सरकार पाडण्याच्या प्रयत्नांचे साक्षिदार राहिले आहेत. या घटनेदरम्यान माकन 34 दिवस हॉटेलमध्ये आपल्या आमदारांसोबत राहिले होते.  ...

मध्यप्रदेशातील प्रचारामध्ये ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट आमनेसामने - Marathi News | Jyotiraditya Scindia, Sachin Pilot face to face in the campaign in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशातील प्रचारामध्ये ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट आमनेसामने

Madhya Pradesh by poll : मध्य प्रदेशात पोटनिवडणुका होत असलेल्या विधानसभा जागांपैकी १६ जागा या ग्वाल्हेर-चंबळ परिसरात आहेत. ग्वाल्हेर हा ज्योतिरादित्य सिंदिया यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्या परिसरातील भाजपला मोठा विजय मिळवून देण्याची कामगिरी त्यां ...

शेतकऱ्यांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरून संघर्षाची वेळ - Marathi News | A time of struggle by taking to the streets with the peasants | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरून संघर्षाची वेळ

नाबार्डने २०१६ मध्ये केलेल्या एका पाहणीत असे आढळून आले की, देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी ५२ टक्के शेतकरी सरासरी एक लाख रुपयांनी कर्जबाजारी आहे व मागील दोन वर्षात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ...

हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | shiv sena slams congress leaders who wrote letter to sonia gandhi over leadership issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

पक्षात जमलं नाही की भाजपमध्ये पळायचं हीच सक्रियता; काँग्रेसमधील नेत्यांवर शिवसेनेची टीका ...

राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव - Marathi News | Ashok Gehlot Led Rajasthan Government Wins Confidence Vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

सरकार तरले : भाजपचा डाव हाणून पाडला -काँग्रेस ...

राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी - Marathi News | Amit shah must have felt the biggest push regarding the rajasthan case said cm ashok gehlot in the assembly  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

गेहलोत म्हणाले, विश्वास मतावर बोलण्यासाठी आपल्याकडे बरेच मुद्दे होते. मात्र, आपण त्यावर बोलला नाहीत. कोरोना मुद्द्यावर आपण जी चर्चा केली, त्याचे वाईट वाटते. कोरोना काळात संपूर्ण जग राजस्थानचे कोतुक करत आहे. ...