सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला. Read More
Rajasthan Cabinet Reshuffle: काँग्रेसच्या आमदारांना आणि मंत्र्यांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलविण्यात येत आहे. काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अजय माकन यांचा दौरा आहे. ते येण्याआधीच राजस्थानमध्ये वातावरण तापू लागले आहे. ...
Gehlot vs Pilot : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा वाद सुरू आहे. मात्र हायकमांडने मनावर घेतल्याने आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ...
jyotiraditya scindia, sachin pilot meme: ज्य़ोतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते. शिंदे बंड करून भाजपात गेले, पण पायलट जाता जाता राहिले. बंड फसले. आता शिंदे यांना मंत्रिपद मिळाल्यावर पायलटांची काय अवस्थ ...