शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात? पायलट समर्थक आमदाराच्या आरोपानं एकच खळबळ

राष्ट्रीय : नवज्योतसिंग सिद्धू अन् सचिन पायलट यांना जबाबदाऱ्या देण्याबाबत पक्षश्रेष्ठी द्विधा मन:स्थितीत

राजकारण : “भाजपा नेत्याचं ज्या सचिनसोबत फोनवर बोलणं झालं; ‘तो’ पायलट नव्हे तर तेंडुलकर”, दिल्लीत हालचाल

राष्ट्रीय : सचिन पायलट यांना रात्री उशिरा थेट प्रियांका गांधींचा फोन; राजस्थानात राजकीय हालचालींना वेग 

राष्ट्रीय : सचिन हे 'काँग्रेसचेच पायलट', भाजपातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम

राजकारण : आता राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग, सचिन पायलट यांना भेटण्यासाठी पोहोचले आठ आमदार 

राजकारण : गहलोत सरकार संकटात?, सचिन पायलट समर्थक आमदारांचा अल्टिमेटम

राष्ट्रीय : सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील

राजकारण : Rajasthan Political Crisis: राजस्थानात पुन्हा राजकीय भूकंप; सचिन पायलट समर्थकांनी आखला प्लॅन, जुलैपर्यंत हायकमांडला मुदत

राजकारण : राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामा