लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट, मराठी बातम्या

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही" - Marathi News | sachin pilot dismissed from deputy cm post congress says party give him a lot a short age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही"

"सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आशिर्वाद सदैव सचिन पायलट यांच्यासोबत होता. म्हणूनच त्यांना हे सर्व मिळाले." ...

Rajasthan Political Crisis: ...अन् सचिन पायलट यांनी हकालपट्टीनंतर काही मिनिटांत 'ती' ओळखच पुसून टाकली! - Marathi News | Sachin Pilot changes his bio on Twitter Deputy CM and state Congress unit chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: ...अन् सचिन पायलट यांनी हकालपट्टीनंतर काही मिनिटांत 'ती' ओळखच पुसून टाकली!

सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसनं कठोर कारवाई केली आहे. ...

Rajasthan Political Crisis: काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले, कारवाईवर पायलट पहिल्यांदाच व्यक्त झाले; म्हणाले... - Marathi News | Rajasthan Political Crisis sachin pilot tweets after congress removed him for deputy cm post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले, कारवाईवर पायलट पहिल्यांदाच व्यक्त झाले; म्हणाले...

Rajasthan Political Crisis: पक्षानं प्रदेशाध्यक्षपदासह उपमुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर पायलट यांची पहिली प्रतिक्रिया ...

Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी; काँग्रेसचा मोठा निर्णय - Marathi News | Rajasthan Political Crisis Sachin Pilot removed as Deputy Chief Minister congress takes action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी; काँग्रेसचा मोठा निर्णय

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांना राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनदेखील हटवलं ...

सचिन पायलटांनी काँग्रेससमोर ठेवल्या 'तीन' मोठ्या मागण्या; जाणून घ्या - Marathi News | sachin pilot demand to congress party in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलटांनी काँग्रेससमोर ठेवल्या 'तीन' मोठ्या मागण्या; जाणून घ्या

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असलेल्या सचिन पायलटांची मनधरणी अद्यापही सुरूच आहे. आता सचिन पायलट यांनी काँग्रेस हाय कमांडसमोर तीन मागण्या ठेवल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, यांपैकी दोन मागण्यांवर काँग्रेस राजी होतानाही दिसता आहे. ...

Rajasthan Political Crisis: ...तर आम्ही पुन्हा पक्षात येऊ; सचिन पायलट यांच्या समर्थकांनी केली मोठी मागणी - Marathi News | Rajasthan Political Crisis: Sachin Pilot's group is demanding a change in the leadership of Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: ...तर आम्ही पुन्हा पक्षात येऊ; सचिन पायलट यांच्या समर्थकांनी केली मोठी मागणी

काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला सचिन पायलट सलग दुसऱ्या दिवशी गैरहजर राहिल्याचे दिसून आले. ...

Rajasthan Political Crisis: ...म्हणून सचिन पायलट यांचे बंड झाले थंड?; राहुल गांधींनी धाडला होता खास निरोप - Marathi News | Rajasthan Political Crisis: Congress leader Rahul Gandhi has said that MLA Sachin Pilot should return to the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: ...म्हणून सचिन पायलट यांचे बंड झाले थंड?; राहुल गांधींनी धाडला होता खास निरोप

अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर काँग्रेसच्या कार्यकरिणीची बैठक झाली. ...

Rajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर...? जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ - Marathi News | Rajasthan Political Crisis 19 congress mlas absent in meeting know the number game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर...? जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ

Rajasthan Political Crisis: राजस्थानमध्ये भाजपानं मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करायचा प्रयत्न केल्यास त्यांच्यासमोर मोठं आव्हान ...