लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट, मराठी बातम्या

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
शेतकऱ्यांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरून संघर्षाची वेळ - Marathi News | A time of struggle by taking to the streets with the peasants | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरून संघर्षाची वेळ

नाबार्डने २०१६ मध्ये केलेल्या एका पाहणीत असे आढळून आले की, देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी ५२ टक्के शेतकरी सरासरी एक लाख रुपयांनी कर्जबाजारी आहे व मागील दोन वर्षात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ...

हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | shiv sena slams congress leaders who wrote letter to sonia gandhi over leadership issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

पक्षात जमलं नाही की भाजपमध्ये पळायचं हीच सक्रियता; काँग्रेसमधील नेत्यांवर शिवसेनेची टीका ...

राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव - Marathi News | Ashok Gehlot Led Rajasthan Government Wins Confidence Vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

सरकार तरले : भाजपचा डाव हाणून पाडला -काँग्रेस ...

राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी - Marathi News | Amit shah must have felt the biggest push regarding the rajasthan case said cm ashok gehlot in the assembly  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

गेहलोत म्हणाले, विश्वास मतावर बोलण्यासाठी आपल्याकडे बरेच मुद्दे होते. मात्र, आपण त्यावर बोलला नाहीत. कोरोना मुद्द्यावर आपण जी चर्चा केली, त्याचे वाईट वाटते. कोरोना काळात संपूर्ण जग राजस्थानचे कोतुक करत आहे. ...

Rajasthan Political Crisis: राजस्थानात काँग्रेसचाच 'आवाssज'; अशोक गहलोत सरकारने 'विश्वास' जिंकला! - Marathi News | Rajasthan: Ashok Gehlot led Rajasthan Government wins vote of confidence in the State Assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Political Crisis: राजस्थानात काँग्रेसचाच 'आवाssज'; अशोक गहलोत सरकारने 'विश्वास' जिंकला!

आजपासून सुरु झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपाने काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता ...

मुसळधार पावसामुळे जयपूरमध्ये रस्त्यावर वाहतेय नदी; पाण्यात अडकली काँग्रेस आमदारांची गाडी - Marathi News | Rajasthan: Due to rains, Water Logging on the road in Jaipur: Congress MLA bus got stuck in water | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुसळधार पावसामुळे जयपूरमध्ये रस्त्यावर वाहतेय नदी; पाण्यात अडकली काँग्रेस आमदारांची गाडी

काँग्रेस आमदारांची एक बस हॉटेलमधून विधानभवनात पोहचली आहे. त्यानंतर भाजपा आमदारही विधानभवनात दाखल झाले. ...

अशोक गहलोत म्हणाले, '१९ आमदारांशिवाय आम्ही बहुमत सिद्ध केले असते'  - Marathi News | Chief Minster Ashok Gehlot Comments On Sachin Pilot Camp In Party Meeting Today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अशोक गहलोत म्हणाले, '१९ आमदारांशिवाय आम्ही बहुमत सिद्ध केले असते' 

राजकीय वादानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची बंडखोर नेते सचिन पायलट यांनी भेट घेतली. ...

राजस्थानच्या राजकारणात पुन्हा रंगत, भाजपाच्या या चालीमुळे वाढलीय गहलोत सरकारची चिंता - Marathi News | BJP to bring no-confidence motion against Ashok Gehlot government, twist in Rajasthan politics again | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजस्थानच्या राजकारणात पुन्हा रंगत, भाजपाच्या या चालीमुळे वाढलीय गहलोत सरकारची चिंता

सचिन पायलट यांचे बंड शमल्यानंतर राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपाने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. ...