Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्याFOLLOW
Sachin pilgaonkar, Latest Marathi News
सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. Read More
'लव्ह यु जिंदगी’च्या निमित्ताने सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये त्यांचा नवा लूक आपण पाहू शकतो. ...
अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यु जिंदगी' च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट मिळाली आहे. ...
श्रियाला भारताचा इतिहास आणि भारतीय स्थापत्यकलेने विशेष आकर्षित केलं आहे. त्यामुळे राजस्थानात आल्यावर इथले राजमहल, राजवाडे यांना भेट द्यायला तिला आवडतं. ...
नवीन पोस्टरच्या माध्यमातून या चित्रपटातील प्रार्थना बेहरेचा लूक नक्की कसा असेल याचा अंदाज तुम्हांला आता आला आहे. प्रार्थनाने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनीही देखील सकारात्मक प् ...
अभिनयने ती सध्या काय करते या त्याच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे चांगलेच फॅन फॉलॉविंग मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या अशी ही आशिकी या चित्रपटाची त्याच्या फॅन्सना चांगलीच उत्सुकता लागली आहे. ...
वय विसरून बेभान होणाऱ्या याच तरूण मनांना आपल्याकडे आकर्षित करणारा ‘लव्ह यू जिंदगी’ हा चित्रपट 14 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ...