Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्याFOLLOW
Sachin pilgaonkar, Latest Marathi News
सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. Read More
Ashi Hi Banwa Banwi @34 : ‘अशी ही बनवा बनवी’ हा खळखळून हसवणारा मराठी सिनेमा. या सिनेमाचं नाव आठवलं तरी हसू येतं, हेच या चित्रपटाचं यश आहे. 1988 साली आजच्याच दिवशी म्हणजे 23 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता... ...
सचिन-सुप्रियाचा वाढदिवस लेकीने केला खास, पहा हा सविस्तर व्हिडिओ #sachinpilgaonkar #supriyapilgaonkar #ShriyaPilgaonkar #lokmatfilmy #marathientertainmentnews ...
Sachin Pilgaokar Birthday : मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर. काल सुप्रिया यांचा वाढदिवस झाला आणि आज सचिन यांचा वाढदिवस साजरा होतोय... ...
Navari Mile Navryala : 'नवरी मिळे नवऱ्याला' हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३८ वर्षे लोटली आहेत. या काळात ही अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीत फारशी दिसली नाही. ...
सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'आयत्या घरात घरोबा' (Aaytya Gharat Gharoba) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. ...