लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पिळगांवकर

Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sachin pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
Read More
‘घरातलं कुणी गेलं तर १३ दिवस दुःख पाळतो, मग आता...’; पहलगाम हल्ल्यानंतर सुप्रिया पिळगावकरांनी घेतला मोठा निर्णय! - Marathi News | Actress Supriya Pilgaonkar tied black belt on hand decided to 13 days mourn for people died in Pahalgam attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘घरातलं कुणी गेलं तर १३ दिवस दुःख पाळतो, मग आता...’; पहलगाम हल्ल्यानंतर सुप्रिया पिळगावकरांनी घेतला मोठा निर्णय!

पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी देखील आपला राग व्यक्त करत, एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

फोटोतील चिमुकल्याला आज 'महागुरू' म्हणून ओळखलं जातं, लेक गाजवतेय बॉलिवूड - Marathi News | Sachin Pilgaonkar Childhood Photo Known Facts About The Talented Star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील चिमुकल्याला आज 'महागुरू' म्हणून ओळखलं जातं, लेक गाजवतेय बॉलिवूड

फोटोत दिसणारा चिमुकला आज इंडस्ट्रीतील स्टार कलाकार आहे ...

"मी स्वतःला 'महागुरू'..." ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले सचिन पिळगांवकर - Marathi News | Sachin Pilgaonkar Talk About Trolling Over Calling Mahaguru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी स्वतःला 'महागुरू'..." ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकरांनी त्यांना मिळालेल्या 'महागुरू' या उपाधीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

"स्त्री-पुरुष समान आहेत असं मी मानत नाही", सचिन पिळगावकरांचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | sachin pilgaonkar talk about men women equality said i dont agreed to this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्त्री-पुरुष समान आहेत असं मी मानत नाही", सचिन पिळगावकरांचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

सचिन पिळगावकर त्यांच्या व्यक्तिमत्वासाठीही ओळखले जातात. आपलं मत ते अगदी परखडपणे मांडताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य केलं आहे. ...

या प्रसिद्ध अभिनेत्याने जमवली निवेदिता-अशोक सराफ यांची जोडी, मग त्यांनी थाटला संसार - Marathi News | This famous actor brought together the pair of Nivedita Saraf-Ashok Saraf, then they married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध अभिनेत्याने जमवली निवेदिता-अशोक सराफ यांची जोडी, मग त्यांनी थाटला संसार

Ashok Saraf And Nivedita Saraf : अशोक सराफ आणि निवेदिता सराफ मराठी कलाविश्वात लोकप्रिय जोडपं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे जोडपं अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी १९८९ साली गोव्यातील मंगेशी मंदिरात लग्न केले. ...

सचिन पिळगांवकरांवर होणाऱ्या ट्रोलिंगवर मानसपुत्र स्वप्नील जोशी म्हणाला, "आम्ही यावर बोलतो..." - Marathi News | swwapnil joshi reacts on how social media users trolled sachin pilgaonkar since many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगांवकरांवर होणाऱ्या ट्रोलिंगवर मानसपुत्र स्वप्नील जोशी म्हणाला, "आम्ही यावर बोलतो..."

ट्रोल तेच लोक होतात जे... स्वप्नील जोशी स्पष्टच बोलला ...

सचिन पिळगावकरांच्या वडिलांना पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने शेअर केला फोटो - Marathi News | sachin pilgaonkar shared father photo on his birthday fans reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगावकरांच्या वडिलांना पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने शेअर केला फोटो

सचिन पिळगावकरांच्या वडिलांना पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने शेअर केला फोटो ...

जळती भट्टी, क्रूर गब्बर अन्..; ४९ वर्षांनंतर 'शोले' मधील सचिन पिळगांवकरांचा 'तो' डिलिटेड सीन व्हायरल - Marathi News | deleted scene in sholay movie of Sachin Pilgaonkar amjad khan dharmendra amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जळती भट्टी, क्रूर गब्बर अन्..; ४९ वर्षांनंतर 'शोले' मधील सचिन पिळगांवकरांचा 'तो' डिलिटेड सीन व्हायरल

'शोले' सिनेमात सचिन पिळगांवकर यांच्यावर चित्रित झालेला एक सीन सोशल मीडियावर व्हायरल होतोय (sholay) ...