lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋत्विक केंद्रे

ऋत्विक केंद्रे, व्हिडिओ

Rutwik kendre, Latest Marathi News

'मानसीचा चित्रकार तो' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋत्विक केंद्रेने मराठी सिनेसृष्टीत व नाट्यसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या 'मोहे पिया' या हिंदी नाटकाला देशभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता त्याचा सरगम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता ऋत्विक दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे.  Tag plz
Read More