lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋत्विक केंद्रे

ऋत्विक केंद्रे

Rutwik kendre, Latest Marathi News

'मानसीचा चित्रकार तो' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋत्विक केंद्रेने मराठी सिनेसृष्टीत व नाट्यसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या 'मोहे पिया' या हिंदी नाटकाला देशभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता त्याचा सरगम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता ऋत्विक दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे.  Tag plz
Read More
Exclusive : ऋत्विक केंद्रेचा नवा लूक पाहिलात का?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Exclusive: Did You See New Look Of The Dry Day Movie Serial Actor Rutwwik Kendre?, Check Out Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : ऋत्विक केंद्रेचा नवा लूक पाहिलात का?, जाणून घ्या याबद्दल

मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता ऋत्विक दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...