चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
लाल साडीतील सायली संजीवच्या या व्हीडिओने सोशल मीडियावर आग लावलीये...हा फोटो पाहून चाहते घायाळ झालेत.या व्हीडिओच्या बॅकग्राऊंडला रहेना है तेरे दिल में या गाण्याचं म्युझिक आहे. हा व्हीडिओ एका फोटोशूटदरम्यानचा असून सायलीच्या या व्हीडिओवर एकापेक्षा एक कम ...
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सध्या खूप चर्चेत येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या काही महिनांपासून तिचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे. सायलीच्या इंस्टाग्रामवरील फोटोवर ऋतुराजने कमेंट केल्यानंतर दोघांच्याही ...