Next

"गायकवाड वाहिनी" ऋतुराजवरून नेटकऱ्यांनी सायलीची घेतली विकेट | Sayali Sanjeev trolled | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 01:27 PM2021-10-22T13:27:31+5:302021-10-22T13:28:00+5:30

लाल साडीतील सायली संजीवच्या या व्हीडिओने सोशल मीडियावर आग लावलीये...हा फोटो पाहून चाहते घायाळ झालेत.या व्हीडिओच्या बॅकग्राऊंडला रहेना है तेरे दिल में या गाण्याचं म्युझिक आहे. हा व्हीडिओ एका फोटोशूटदरम्यानचा असून सायलीच्या या व्हीडिओवर एकापेक्षा एक कमेंट्स येतायेत. या कमेंट्स खासकरुन ऋतुराज गायकवाडसाठी आहेत. अभिनेत्री सायली संजीव आणि चेन्नई सुपरकिंग्जचा बॅटस्मन ऋतुराज गायकवाड यांच्यात काहीतरी शिजतय अशा चर्चा रंगल्यात. चला तर बघूया हा पूर्ण विडिओ