फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो दुतेर्तो यांनी क्वॉरन्टाईनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेत घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांवर रबराच्या गोळ्या झाडण्यात येतात. ...
ऑईल मार्केटवर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच दबाव पाहायला मिळत आहे. त्यावेळी तेल उत्पादन घटविण्यासंदर्भात रशिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सहमती झाली नव्हती. यासाठी सौदीने रशियाला दोषी ठरवले होते. ...
गेल्या आठवड्यात मंगळवारी पुतीन यांनी डॉक्टर डेनिस प्रोत्सेनको यांची रुग्णालयात जावून भेट घेतली होती. यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकोट परिधान केला होता. मात्र काही वेळाने पुतीन आणि डॉक्टर हात मिळवताना दिसून आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकवच परिधान ...
आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. यामुळेच संक्रमित लोकांची संख्या 100,000 ते 200,000पर्यंत रोखली गेली. याच बरोबर, अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या सर्वाधिक होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना व्हायरसची लस तयार केली आहे. येथी 18 ते 55 वर्ष वयातील लोकांवर हिचा प्रयोग करायलाही सुरुवात करण्यात आली आहे. ...
जग भरातील अनेक देशांत या सूटचा वापर केला जात आहे. इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. ...
कोरोना व्हायरसने जागतिक महास्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचीही कंबर तोडली आहे. तेथे मृतांचा आकडा 770वर जाऊन पोहोचला आहे. इटली, स्पेनसारखे विकसित देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. मात्र, रशियात आतापर्यंत कोरोनामुळे केवळ एकाचाच मृत्यू झाल्याचे समजते. ...