लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'I didn't want to leave the country, but...', Bashar Al-Assad's first reaction after leaving Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया

बंडखोरांनी राजधानाची ताबा घेतल्यानंतर सीरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद देश सोडून पळून गेले. ...

रशियाचा मास्टरस्ट्रोक! १९७१ च्या युद्धात अमेरिकेनं भारतावर हल्ल्याची तयारी केली, पण... - Marathi News | Russia helped India in the 1971 war against Pakistan where america involved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाचा मास्टरस्ट्रोक! १९७१ च्या युद्धात अमेरिकेनं भारतावर हल्ल्याची तयारी केली, पण...

३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता परंतु भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर  दिले. ...

"शांतपणे प्रायव्हेट प्लेननं निघा अन्...!" पुतिन यांनी असद कुटुंबाला कसं काढलं सीरियाबाहेर? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी - Marathi News | "Quietly leave by private plane and How did Putin get the Assad family out of Syria Know about the full story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"शांतपणे प्रायव्हेट प्लेननं निघा अन्...!" पुतिन यांनी असद कुटुंबाला कसं काढलं सीरियाबाहेर? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी

बंडखोरांचे बंड सुरू असताना संपूर्ण जगाच्या नजरा सीरियाकडे लागल्या होते. मात्र या सर्वांच्या नजरा चुकवत सीरियाचे राष्ट्रपती पत्नी आणि ... ...

Video: सुपरलेडी! महिलेला छेडत होता तरुण, जवळ जायचाही केला प्रयत्न; मग 'तिने' घडवली जन्माची अद्दल - Marathi News | viral video on social media superlady Russian woman knocks out man in just two punches who harrases her on streets trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: सुपरलेडी! महिलेला छेडत होता तरुण, जवळही गेला; मग 'तिने' घडवली जन्माची अद्दल

woman punches man viral video: अखेर रशियन महिलेचा संयम संपला अन् तिने त्याला दोन बुक्के मारून खाली पाडलं ...

जय हो!! रशियन बांधणीची INS तुशिल युद्धनौका भारताला सुपूर्द; सागरी सामर्थ्य आणखी वाढणार! - Marathi News | INS Tushil Rajnath Singh commissions Indian Navy new frigate in Russia to increase naval power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जय हो!! रशियन बांधणीची INS तुशिल युद्धनौका भारताला सुपूर्द; सागरी सामर्थ्य आणखी वाढणार!

INS Tushil, Russia India relations: आयएनएस तुशिल हे रशियन आणि भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनौका बांधणीचे उत्तम मिश्रण आहे. ...

Bashar al Assad: सीरियातून पळाल्यानंतर असाद यांनी कोणत्या देशात घेतला आश्रय? - Marathi News | Bashar al Assad: In which country did Assad take refuge after escaping from Syria? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातून पळाल्यानंतर बशर अल असाद यांनी कोणत्या देशात घेतला आश्रय?

हयात तहरीर अल शाम या इस्लामिक स्टेटशी संबंधित संघटनेने सीरियातील बशर अल असाद यांची सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे असाद यांनी दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे. ...

सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान - Marathi News | America should not be involved in the conflict in Syria, because...; Donald Trump's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

Syria Civil War: सीरियामध्ये गृहयुद्ध उफाळून आले असून, बंडखोरांनी काही शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे.  ...

तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध? - Marathi News | baba vanga prediction about third world war after syria fall know how it happen | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?

मुळच्या बल्गेरियातील बाबा वेंगा यांनी गेल्या शतकाच्या अखेरीस जगाचा निरोप घेतला आहे. मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची भाकितं खरी होत आहे. ...