लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम - Marathi News | The world's first 'drone wall' will be built; 27 countries decided to do so out of fear of Russia, know how it will work | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम

मागील काही दिवसापासून ड्रोन वॉलची चर्चा सुरू आहे. यावर आता काम होत असल्याचे दिसत आहे. या तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिसाद मिळणार आहे. ...

भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त - Marathi News | russia launches massive drone and missile strikes on Kyiv | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

रशियाने युक्रेनवर रविवारी ड्रोन आणि क्षेपणास्त्राने मोठा हल्ला केला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ...

"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..." - Marathi News | Indians should stay away from job offers in the Russian army the Ministry of External Affairs urges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना रशियन सैन्यात सामील न होण्याचे आवाहन केले आहे. ...

'हा' कारनामा करणारे वायुदलात अभियंते जगात एकमेव ! रशियाचे मिग -२१ बनवले त्यांच्या कल्पनेपेक्षाही पुढे - Marathi News | The only Air Force engineer in the world who has done this feat! Russia's MiG-21 has been made even further than their imagination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'हा' कारनामा करणारे वायुदलात अभियंते जगात एकमेव ! रशियाचे मिग -२१ बनवले त्यांच्या कल्पनेपेक्षाही पुढे

अलविदा 'टायगर' : वायुदलाच्या अभियंत्यांची कमाल : विमानाचे आयुष्य २०-२२ वर्षांनी वाढविले ...

एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ - Marathi News | Russia's 'digital attack' in airspace; GPS malfunction of Defense Minister's plane, stir in Europe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ

युक्रेनसोबतच्या युद्धापासून रशियाने युरोपियन देशांना हैराण करण्यासाठी एक नवी युक्ती वापरण्यास सुरुवात केली आहे. ...

बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण? - Marathi News | Editorial on Will US President Donald Trump statement give a new twist to the Russia-Ukraine war? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?

रशियाने आतापर्यंत युक्रेनची सुमारे १८ ते १९ टक्के भूमी ताब्यात घेतली आहे. त्यापैकी फारच थोडी परत मिळविण्यात युक्रेन यशस्वी झाला आहे. मग कागदी वाघ रशिया, की अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो, हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. ...

एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार - Marathi News | Iran Signs Deal With Russia To Jointly Build Small Nuclear Power Plants while donald trump blaming india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार

Russia Iran : तेहरानजवळ ८ अणुऊर्जा प्रकल्प बांधले जाणार ...

रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या - Marathi News | Russia offers SU-57 fighter jets to India, know its features and importance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या

रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेल्थ लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याची ऑफर दिली आहे. २०२६ पर्यंत अतिरिक्त S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणाली देण्याचे आश्वासन दिले आहे. ...