युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia using 'Z' Symbol in War: यूक्रेनियन मीडियानुसार, रशियन सैनिक मिसाइल हत्यारांनी जापोरिजिया भागात सैन्य आणि सामान्य व्यवस्थांवर हल्ला करत आहेत. ...
Anubhav Bhasin Wedding: प्रसिद्ध गायिका नेहा भसीन हिचा भाऊ अनुभव भसीनने हल्लीच लग्न केलं आहे. हे लग्न खूप खास ठरलं आहे कारण या लग्नातीव वधू अॅना होरोडेट्स्का युक्रेन युद्धादरम्यान भारताता आली आहो. आता या विवाहाचे फोटो प्रसामाध्यमांसमोर आले आहेत. ...
who Sinks Warship Moskva In Black Sea: मोस्कवा युद्धनौकेच्या कहान्या खूप रंजक आहेत. रशियाच्या या युद्धनौकेवरील हल्ला हा नौदलाच्या इतिहासातील आजच्या काळातला सर्वात मोठा हल्ला अशी नोंद होणार आहे. ...
S Jaishankar attacks on American Diplomacy: अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन लॉयड आणि परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी अमेरिकेची बोलती बंद केली. ...
Russia-Ukraine War: 50 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाने केवळ रशिया आणि युक्रेनच नाही तर संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे जगभरातील 69 देशांवर याचा थेट परिणाम होतोय. यापैकी 50 देश आफ्रिका आणि आशियातील आहेत. ...