युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
बुका शहरातील नरसंहारामुळे या युद्धाला वेगळे वळण लागले आहे. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेने या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांना युद्ध गुन्हेगार ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
युक्रेनच्या पूर्वभागात जोरदार हल्ले चढविण्यासाठी रशिया सज्ज झाला आहे. त्या परिसरात रशियाने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्याची उपग्रहांनी छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत. ...
Shiv Sena on S Jaishankar: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी अमेरिकेतील पत्रकरानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली. ...
युक्रेनच्या एका मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैनिकांच्य हल्ल्यात बूचा आणि कीवच्या उपनगरांमध्ये 720 हून अधिक नागरिक मारले गेले असून, 200 हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. ...
Russia Ukraine War : रशियन सैन्याने बूचा शहरात टॉर्चर चेंबर तयार केले आहेत. जिथे मृतदेहांचे हातपाय बांधून ठेवण्यात आले आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
Narendra Modi Joe Biden : आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांना थेट चर्चेबद्दल सुचवलं होतं असंही मोदींनी यादरम्यान सांगितलं. ...