युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: कुत्रे हे माणसाचे चांगले मित्र असतात, ही बाब वारंवार सिद्ध होत असते. रशिया युक्रेन युद्धातही ही बाब अधोरेखित झाली आहे. या युद्धादरम्यान, एका कुत्र्याने शौर्याचा परिचय देताना शेकडो जणांचे प्राण वाचवले. पेट्रन असे या कुत्र्याचे नाव ...
रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त मारिया जखारोव्हा यांनी या घटनेचा विरोध केला आहे. तसेच, असे हल्ले करून रशियाला घाबरवले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ...
Russia Ukraine War: युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान, रशिया आज आपला ७७वा व्हिक्ट्री दिवस साजरा करत आहे. या विजयी परेडमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपलं भाषण युक्रेनमधील विविध भागांचं नाव घेत सुरू केलं. ...
Russian President Girlfriend Pregnant: अलीना आणि पुतीन यांच्याच संबंध असल्याचे पुतीन यांनी अद्याप स्वीकारलेले नाहीय. अलीना ही रशियाच्या एका मीडिया ग्रुपची सर्वेसर्वा आहे. ...
Russia Victory Day: रशिया दरवर्षी दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीचा पराभव साजरा करतो. या खास प्रसंगी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 15 देशांना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. ...