युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्का येथे नुकतीच 'महाबैठक' पार पडली. ही बैठक सुरू असतानाच युक्रेनमध्ये रशियाने मोठा खेला केला आहे. यामुळे खुद्द झेलेन्स्कीही हादरले आहेत. ...
Trump Putin Meeting Alaska: अलास्का येथे समोरासमोर झालेल्या भेटीवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना पत्नी मेलानिया यांनी लिहिलेले पत्र दिले. त्याबद्दलची माहिती आता समोर आली. ...
पुतिन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना बोलावले आहे. यानंतर ते पुतिन यांच्याशी आणखी एका फेरीच्या चर्चेची तयारी करत आहेत. ...