शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : Russia-Ukraine crisis: लॉकडाऊनच्या हिरोला युक्रेनमधील भारतीयांची चिंता, केलंय महत्वाचं ट्विट

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: 'पुतीन यांना रोखलं गेलं नाही तर...;' रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानं 'या' तीन देशांची धड-धड वाढली

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रणगाड्यांची चाल, विमानांची घरघर, मिसाईल हल्ल्यांनी युक्रेन हादरले, युद्धाचे भयावह फोटो समोर आले

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: बलाढ्य रशियासमोर युक्रेनचा किती दिवस टिकाव लागणार? सैन्य, विमाने, क्षेपणास्त्रांचा आकडा आला

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: युक्रेनचे रशियाला प्रत्युत्तर! ५ लढाऊ विमानं, २ हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा; ‘या’ भागावर ताबा

फिल्मी : Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संकटावर शेअर केले 'मीम'; अर्शद वारसीवर नेटिझन्स भडकले

महाराष्ट्र : Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये हजारो महाराष्ट्रीयन विद्यार्थी, नागरिक अडकले; मुख्यमंत्री ठाकरेंच्या महत्वाच्या सूचना

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशिया आक्रमक पवित्र्यात; युक्रेनवर 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' टाकण्याची तयारी; पुतीन यांनी आदेश दिले

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War : पुतीन यांच्या ट्रॅपमध्ये फसली अमेरिका? युद्धात उतरणंही मुश्किल अन् वाचणंही कठीण!

व्यापार : Russia-Ukraine War: युक्रेन-रशिया युद्धाचा टाटा मोटर्स, हिरोला मोठा फटका; शेअर बाजार कोसळला