युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War : आपल्याकडे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. पण परदेशात कमी खर्चात शिक्षण मिळत असल्याचं सांगत नवीन शेखरप्पाच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख. ...
युक्रेनच्या युद्धभूमीवर असे अनेक विद्यार्थी आज मृत्यूच्या छायेत आहेत. या मुलांची लवकरात लवकर सुटका व्हावी, एवढीच अपेक्षा आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे. ...
Russia-Ukraine Conflict: रशियाचे हल्ले तीव्र झाल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वायुसेनेला माेहिमेत सहभागी हाेण्याचे आदेश दिले आहेत. ...