युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: आज रशियाचा भारताची गरज होती. परंतू भारताकडे विटोचा अधिकार नव्हता. यामुळे भारताने रशियाविरोधात मतदान न करण्याचा निर्णय घेत भाग घेतला नाही. याचा सरळसरळ अर्थ रशियाला मदत करण्याचाच होता. परंतू नेहमी भारताला पाण्यात पाहिलेल्या अमेरिकेल ...
मंगळवारी रात्रीला हिंगणघाट येथील यश विनोद मोटवानी याची घर वापसी झाली आहे. असे असले तरी अजूनही चार व्यक्तींची घरवापसी होणे बाकी असून, हे चारही व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि त्यांचे कुटुंबीय जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. ...
Russian Ukraine War : प्रशांत सिंह हा विद्यार्थी जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळालं. मुलगा सुखरुप घरी आल्याचं पाहताच आईचे डोळे पाणावले. ...