लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्रामीण विकास

ग्रामीण विकास

Rural development, Latest Marathi News

आदिवासींकडील दुर्लक्षच उजागर ! - Marathi News | The neglect of tribals exposed! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासींकडील दुर्लक्षच उजागर !

आदिवासींच्या विकासाकरिता कोट्यवधींच्या योजना आखल्या जात असल्या तरी, त्या राबविण्याबाबत किती उदासीनता आहे हे वेळोवेळी दिसून येत असतेच; परंतु आता आदिवासी विकास महामंडळातील संचालकांनाही उपोषण करण्याची वेळ आल्याचे पाहता राज्यकर्त्यांचे या क्षेत्राकडील दु ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना २५ हजार रुपये मदतीचा बीड जि.प. निर्णय - Marathi News | Rs. 25 thousand in aid of suicide victims Decision | Latest beed News at Lokmat.com

बीड :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना २५ हजार रुपये मदतीचा बीड जि.प. निर्णय

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत झाला. बांधकाम व अर्थ विभागाचे सभापती युध्दाजित पंडित यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प म ...

अंबाजोगाई तालुक्यात अंधांना दृष्टी देण्याचा सरपंच, स्वारातीचा प्रयत्न - Marathi News | The Sarpanch, the attempt of the individual to give sight to the blind in Ambajogai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई तालुक्यात अंधांना दृष्टी देण्याचा सरपंच, स्वारातीचा प्रयत्न

एखाद्या गावाचा सरपंच गावातील नागरिकांच्या आरोग्याप्रती सजग असल्यास काय होऊ शकते याचे चांगले उदाहरण अंबाजोगाई तालुक्यातील हातोला या गावचे तरुण सुशिक्षित सरपंच अ‍ॅड. जयसिंग चव्हाण यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. ...

औरंगाबाद जिल्हा हगणदारीमुक्त? - Marathi News | Aurangabad district is free of cost? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा हगणदारीमुक्त?

यंदा अवघ्या ११ महिन्यांत १ लाख ५३ हजार ९०७ शौचालये पूर्ण करून राज्य शासनाचे हगणदारीमुक्त जिल्ह्याचे आव्हान औरंगाबाद जिल्हा परिषदेने समर्थपणे पेलले. ...

आता मजुरी अदायगीलाही विलंबच - Marathi News |  Now wages payment delay | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता मजुरी अदायगीलाही विलंबच

वारंवार बदलणारे अधिकारी व कर्मचारी मग्रारोहयोतील मजुरांच्या मुळावर उतरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची बोंब वाढली आहे. आधीच कुशलच्या कामाचा निधी नसल्याने मग्रारोहयोतील कामांवर परिणाम होत असताना ही नवी समस्याही मजुरा ...

मोर्चातील शेतकऱ्यांचा सुरगाण्यात सत्कार - Marathi News | Felicitation of Farmers in the Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोर्चातील शेतकऱ्यांचा सुरगाण्यात सत्कार

सुरगाणा : एकजूट व ठाम निश्चय असला व शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला तर प्रश्न सुटू शकतात, हे लाल बावट्याने नाशिक ते मुंबई असा दूर अंतरावरच्या पायी निघालेल्या मोर्चाने दाखवून दिल्याचे प्रतिपादन माकपचे आमदार जे. पी. गावित यांनी केले. सुरगाणा येथे शनिव ...

ठोक अंशदान नियम रद्द करणे ग्रामीण उद्योगांना मारक : संतोष मंडलेचा - Marathi News | Cancellation of Gratifying Contribution Rule Grameen people killer: Santosh Mandalay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठोक अंशदान नियम रद्द करणे ग्रामीण उद्योगांना मारक : संतोष मंडलेचा

ग्रामपंचायत क्षेत्रामधील लघु, मध्यम व काही ठिकाणच्या मोठय़ा उद्योगांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कारखान्यांच्या ठोक अंशदानाची तरतुदीनुसार कर देण्याचा नियम सरकारने हा नियमच रद्द केला आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायांवर अवास्तव करवाढीचा बोझा पडण्य ...

वाशिम जिल्ह्यातील दलित वस्तीतील २४९ कामे संथगतीने! - Marathi News | 249 works pending in slum area of Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील दलित वस्तीतील २४९ कामे संथगतीने!

वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने  समाजकल्याण विभागाने २४९ कामांसाठी साडे नऊ कोटी रुपयांचा निधी आॅक्टोबर महिन्यात संबंधित यंत्रणेकडे वितरित केला. साडेतीन महिन्यानंतरही या कामांना गती आली नाही. दरम् ...