गावात एखादा २०० कोटी खचून कारखाना उभा राहिल्यास आपल्याला आनंद होतो. परंतु, आपल्या अंगणातून गेलेल्या ३ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पातून आपली भूूमी सुजलाम्-सुफलाम् होऊन आर्थिक उन्नती होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्य ...
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील पाणी पुरवठा योजनेच्या निविदेवरील सीईओंच्या स्वाक्षरीवरुन संशय निर्माण झाला ...
सन २००२ मध्ये बिओटी तत्वावर चांदपूरच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने येथे पर्यटनाची व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी पर्यटकांचा ओढा वाढला होता. दरम्यान कंत्राट संपल्यानंतर संबंधित यंत्रणे पुन्हा निविदा काढलीच नाही व ऑगस्ट २०१२ ...
केंद्रातून निधी खेचून आणण्याकरिता माझे प्रयत्न राहील, काहीही काम असेल तर माझ्याशी थेट संपर्क करा. मात्र पुढील बैठकीत अडचणींवर चर्चा होणार नाही, तर 'रिझल्ट' लागेल, अशी तंबी खासदार नवनीत राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिली. ...
आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध शहर स्वच्छतेच्या कंत्राटात गुंतले आहे. यामुळे शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. आता नव्याने घनकचरा सफाईची निविदाप्रक्रिया करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या निविदांना अटी शर्तीच्या ...
ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे. नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
मासिक सभेत असणारे प्रोसिडिंग बूकच गायब करण्यासह टेबल उपलब्ध नसल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी उपस्थित सभापती उपसभापती व पंचायत समिती सदस्य यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत येथील कार्यरत विस्तार अधिकारी यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठ अध ...
सत्ताधारी पक्षातील जे- जे नेते विकास निधी देण्यास मदत करतील, त्यांचे आपण सर्व सहकार्य घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. ...