सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच ...
सटाणा : तहसील कचेरीत हेलपाटे मारूनही जातीचे दाखले न मिळाल्याने नाउमेद झालेल्या बागलाण तालुक्यातील टिंगरी या आदिवासी पाड्यावरच्या नागरिकांना महात्मा गांधी आण िपंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असलेल्या आत्मनिर्भर भारत संवाद अभियान ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी ते टाकेद-भंडारदरावाडी मार्गे भगूर बस व नाशिक ते टाकेद मार्गे खडकेद बस व वासाळी मुक्कामी बस सेवा चालू करणे बाबतचे निवेदन सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत परिसरातील जेष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यावतीने सोमवारी इगतपुरी येथे महाराष्ट् ...
पेठ : इंग्रज राजवटीच्या विरोधात आदिवासी जनतेवर होणार्या अन्याय व जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेले नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदान दिनानिमति जनसेवा मंडळाच्या वतीने पेठ तालुक्यातील करंजखेड येथे प्रमिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. ...
ताहाराबाद : येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योनेअंतर्गत पुढील वर्षाच्या प्रस्तावित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी आयोजित करण्यात आले होती. ...
नाशिक : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या अनलॉक लर्निंग उपक्रमाला निधि अभावी खीळ बसली असुन या उपक्रमतील पहिल्या टप्यतील कामहि अद्याप सुरु झालेले नसल्याचे वृत्त आहे ...