देवगांव : प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो कुटुंबांना गॅस जुळणी मिळाली. खेड्यातील जनता या योजनेमुळे आनंदित असतानाच गॅसच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे गोरगरीब जनतेच्या आनंदावर विरजण पडले. गृहिणीचे अर्थकारण बिघडले. संपलेल ...
येवला : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज असल्याने या भागात २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता देताना नऊ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला राज्य शासनाने परवानगी दिली असून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजू ...
सायखेडा : दात्याणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित महिला सदस्यांच्या संकल्पनेतून व महिला ग्रामसंघ, दात्याणे येथील सर्व महिला बचत गट यांच्या सक्रिय सहभागातून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले व प्लास्टिक बंदीचा निर्धार करण्यात आल ...
पेठ : तालुक्यातील विविध गावांना खासदार भारती पवार यांनी भेटी देऊन वीज, पाणी, रस्ते आदी नागरी समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ...
पेठ : नवमतदारांमध्ये जागृती तसेच निवडणूक प्रक्रियेसह मतदार नोंदणी कार्यक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी तहसीलदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखा व जनता विद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आ ...
सुरगाणा : नगरपंचायतअंतर्गत सुरगाणा शहरातील विविध विकासकामांसंदर्भात शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ...