वलगाव येथील पेढी नदीपात्राच्या पुलावरच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, ही पवित्र भूमी विकासापासून कोसोदूर होती. २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर या निर्वाणभूमीचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन ...
मतदानाद्वारे सत्तेवर येणारे नवे सरकार किंवा नवा सत्तारूढ पक्ष किंवा नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला अशी कोणती दिशा देतो की, जेणेकरून मतदानाचा हक्क बजावताना मतदाराने केलेला विचार योग्य होता, याचे समाधान त्याला वाटावे. महाराष्ट्राची आजची स्थिती पाहता कोण ...
आमदार वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी तालुक्यातील पहूर गावातील आमदार निधीतून रस्ता, जावरा (मोळवण) येथील दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत काँक्रीट नाली व व खेड पिंप्री येथील ग्रामपंचायत भवन व काँक्रीट रस्ता आणि नाली बांधकामाचे भूमिपूजन केले. आमदार जगताप यांच् ...
गोलाकार इमारतीतील प्रवाशांच्या प्रतिक्षालयासमोर प्रवाशांच्या दिशेने एकाच वेळेस बारा बसेस उभ्या राहणार आहेत. यात प्रवाशांना बसल्या जागेवरच बसचा फलक दिसणार आहे. बसची माहिती उपलब्ध होणार आहे. या नव्या कामाला अधिक आकर्षक बनविण्याकरिता ग्रॅनाइटचे फ्लोअरिं ...
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री, तीन आमदार आणि सत्तासमर्थक खासदार असतानाही विरोधी पक्षातील आमदार वीरेंद्र जगताप यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याच्या मुद्याची अनेक गावांत उपस्थितांनी विशेष दखल घेतली. ...
मागील संततधार पावसामुळे या धर्मशाळेच्या पश्चिम भागातील भिंतीचा काही भाग नजीकच्या केशरवानी शौचालय व धर्मशाळेजवळच्या नालीत पडल्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. बांधकामाचा मलबा नालीत पडल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. नगर प्रशासन व नायब तहसीलदार य ...
जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी ...
सुकळी कचरा डेपोत घनकचºयाचे उल्लंघन होत असल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी बजावलेल्या नोटीसनंतर रविवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुकळी कचरा डेपो व लालखडी येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. यावर स्पष्ट मत हरित लवादाला एक महिन ...