ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर प्रशासकीय सेवा सुलभ व योग्य वेळेत मिळावी याकरिता शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेत कार्यालयात पोहोचणे व कार्यालयीन कामकाम संपल् ...
धनेगाव येथे मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत नळ योजना मंजूर करण्यात आली. या योजनेकरिता ३४ लाख रुपये खर्चासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत गावात विविध कामे करण्यात येत असली तरी ही कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून ...
देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा ...
गावात एखादा २०० कोटी खचून कारखाना उभा राहिल्यास आपल्याला आनंद होतो. परंतु, आपल्या अंगणातून गेलेल्या ३ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पातून आपली भूूमी सुजलाम्-सुफलाम् होऊन आर्थिक उन्नती होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्य ...
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील पाणी पुरवठा योजनेच्या निविदेवरील सीईओंच्या स्वाक्षरीवरुन संशय निर्माण झाला ...
सन २००२ मध्ये बिओटी तत्वावर चांदपूरच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने येथे पर्यटनाची व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी पर्यटकांचा ओढा वाढला होता. दरम्यान कंत्राट संपल्यानंतर संबंधित यंत्रणे पुन्हा निविदा काढलीच नाही व ऑगस्ट २०१२ ...
केंद्रातून निधी खेचून आणण्याकरिता माझे प्रयत्न राहील, काहीही काम असेल तर माझ्याशी थेट संपर्क करा. मात्र पुढील बैठकीत अडचणींवर चर्चा होणार नाही, तर 'रिझल्ट' लागेल, अशी तंबी खासदार नवनीत राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिली. ...
आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध शहर स्वच्छतेच्या कंत्राटात गुंतले आहे. यामुळे शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. आता नव्याने घनकचरा सफाईची निविदाप्रक्रिया करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या निविदांना अटी शर्तीच्या ...